Manasvi Choudhary
मेचा लग्नाचा सीझन सर्वत्र सुरू आहे.
लव्हमॅरेज आणि अरेंजमॅरेज लग्नाचे दोन प्रकार आहे.
मात्र तुम्हाला लव्हमॅरेज म्हणजे काय हे माहित आहे का?
लव्हमॅरेज या शब्दाचा अर्थ प्रेमविवाह असा होतो.
दोन व्यक्ती एकमेकांच्या परस्पर प्रेमसंबंधातून लव्हमॅरेजचा निर्णय घेतात.
स्वत:च्या निर्णयाने आणि प्रेम असल्याने लव्हमॅरेजचा निर्णय घेतला जातो.