Manasvi Choudhary
आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
आयुर्वेदात आंघोळ करण्याला विशेष महत्व आहे.
शारीरिकरित्या निरोगी राहण्यासाठी आंघोळ महत्वाची आहे.
मात्र आंघोळी करताना आपल्याकडून सामान्य चुका होतात ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.
आंघोळीला जाण्यापूर्वी आठवड्यातून तीनवेळा मोहरी किंवा तिळाच्या तेलाने मालिश करा.
आंघोळ केल्याने शरीर सुकण्यासाठी टॉवेलने घासू नका,असे केल्याने त्वचा लाल होते.
आंघोळीदरम्यान केमिकलयुक्त उत्पादनाचा वापर करणे टाळा.
आंघोळी करताना कोमट पाण्याचा वापर करा यामुळे शरीराला फायदा होतो.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.