Idli Recipe : इडलीपासून बनवा 'हा' हेल्दी अन् चटपटीत नाश्ता, पावसाळ्यात आवर्जून खा

Shreya Maskar

इडली चाट साहित्य

इडली चाट बनवण्यासाठी रवा, दही, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस, जिरे पावडर, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिन्याची चटणी आणि चिंचेची चटणी इत्यादी साहित्य लागते.

Idli Chaat Ingredients | yandex

रवा

इडली चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये रवा टाकून त्यात दही घालून मिक्स करा.

Semolina | yandex

इडली

आता इडली पात्राला बटर लावून त्यात सारण टाकून इडली २०-२५ मिनिटे शिजवून घ्या.

Idli | yandex

इडलीचे तुकडे

त्यानंतर एक इडलीचे ४ तुकडे करून घ्या.

Idli Pieces | yandex

दही

एका बाऊलमध्ये दही, मीठ, तिखट, धने पूड, जिरे पूड घालून चांगले फेटून घ्या.

Yogurt | yandex

इडली

आता यात इडलीचे तुकडे मिक्स करून चांगले मिश्रणात एकजीव करून घ्या.

Idli | yandex

टोमॅटो

त्यानंतर यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची एकत्र करा.

Tomato | yandex

पुदिन्याची चटणी

शेवटी पुदिना, चिंचेची चटणी आणि कोथिंबीर घालून चटपटीत इडली चाटचा आस्वाद घ्या.

Mint chutney | yandex

NEXT : पावसाळ्यात ऑफिसमधून आल्यावर अवघ्या ५ मिनिटांत बनवा 'पापडी चाट'

Papdi Chaat Recipe | yandex
येथे क्लिक करा...