Papdi Chaat Recipe : पावसाळ्यात ऑफिसमधून आल्यावर अवघ्या ५ मिनिटांत बनवा 'पापडी चाट'

Shreya Maskar

पापडी चाट साहित्य

पापडी चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मैदा , मीठ, तूप आणि गरम पाणी घेऊन पीठ मळा.

Papadi Chaat Ingredients | yandex

मैदा पीठ

आता या पिठाची गोल पापडी लाटून तेलात खरपूस तळून घ्या.

Flour dough | yandex

गोड चटणी

चिंच-गूळाची गोड चटणी बनवण्यासाठी चिंच बारीक करून त्यात जिरेपूड, मोहरी, गूळ आणि कढीपत्ता घालून मिक्सरला वाटा.

Sweet chutney | yandex

तिखट चटणी

पुदिना आणि कोथिंबीरीची तिखट चटणी तयार करा.

Spicy chutney | yandex

दही

आता बाऊलमध्ये दही, मीठ आणि साखर घालून चांगले फेटून घ्या.

Curd | yandex

उकडलेले बटाटे

एका ताटात पापडी ठेवून त्यावर उकडलेले बटाटे टाका.

Boiled potatoes | yandex

कोथिंबीर

त्यानंतर दही, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाका.

Coriander | yandex

पापडी चाट

नंतर पापडी चाटवर चिंचेची चटणी आणि तिखट चटणी टाका.

Papadi chaat | yandex

चाट मसाला

शेवटी शेव, चाट मसाला, जिरेपूड, मीठ आणि हिरव्या मिरच्या टाकून पदार्थ तयार करा.

Chaat masala | yandex

NEXT : खमंग, लुसलुशीत आंब्याची पुरणपोळी, आताच नोट करा युनिक रेसिपी

Mango Puran poli Recipe | yandex
येथे क्लिक का...