Mango Puran poli Recipe: खमंग, लुसलुशीत आंब्याची पुरणपोळी, आताच नोट करा युनिक रेसिपी

Shreya Maskar

आंब्याची पुरणपोळी

आंब्याची पुरणपोळी बनवण्यासाठी मैदा, मीठ, तेल, पाणी, चण्याची डाळ, साखर, आंब्याचा गर, वेलची पावडर, जायफळ पावडर आणि साजूक तूप इत्यादी साहित्य लागते.

Mango Puran poli | yandex

मैदा

आंब्याची पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम मैद्याच्या पिठात मीठ, तेल टाकून मऊसर चांगले मळून घ्या.

Flour | yandex

चण्याची डाळ

चण्याची डाळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये शिजवा.

chana dal | yandex

आंब्याचा गर

शिजलेल्या डाळीत साखर आणि आंब्याचा गर टाकून मंद आचेवर परतून घ्या.

Mango pulp | yandex

जायफळ पावडर

मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून मिक्स करा.

poli | yandex

पुरणपोळीचे सारण

त्यानंतर पुरणपोळीचे सारण पुराण यंत्रात टाकून त्याचे पुरण तयार करा.

Puranpoli saran | yandex

गोल पोळ्या

मैद्याच्या पिठाचे गोळे करून त्यात पुरण भरून त्याची गोल चपाती लाटा.

flour dough | yandex

साजूक तूप

पॅनमध्ये साजूक तूप टाकून आंब्याची पुरणपोळी खरपूस भाजून घ्या.

ghee | yandex

NEXT : छोट्या भुकेसाठी हेल्दी स्नॅक्स, घरीच बनवा खुसखुशीत काजू बिस्किट

Cashew Biscuits Recipe | YANDEX
येथे क्लिक करा...