Shreya Maskar
काजूची बिस्किटे बनवण्यासाठी तूप, काजू, पिठीसाखर, मैदा, कस्टर्ड पावडर, बेकिंग सोडा, मीठ, दूध पावडर आणि वेलची इत्यादी साहित्य लागते.
काजूची बिस्किटे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये तूप, पिठीसाखर, मैदा, कस्टर्ड पावडर आणि बेकिंग सोडा टाकून चांगले मिक्स करून घ्या.
त्यानंतर या मिश्रणात मीठ, काजू पावडर, दूध पावडर आणि वेलची पावडर टाका.
आत यात दूध टाकून सर्व छान एकजीव करून घ्या.
तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून त्याला बिस्किटांचा आकार द्या.
बिस्किटांवर काजूचे तुकडे लावा.
ओव्हनमध्ये 17 डिग्रीवर १५ ते २० मिनिटे बिस्किटे बेक करा.
खुसखुशीत काजूची बिस्किटे तयार झाली आहेत.