Manasvi Choudhary
उन्हाळा, पावसाळ्याची सुरूवात झाली की फणसला विशेष मागणी असते.
फणस आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
मात्र फणस खाल्ल्यानंतर काय खाऊ नये जाणून घ्या.
फणसमध्ये फायबर, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्वे बी, थायामिन, पोटॅशियम, कॅल्शियम असतात.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फणस खाल्ले जाते.
फणस खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये.
फणस खाल्ल्यानंतर मध खाणे टाळा यामुळे शरीराच्या रक्ताच्या पातळीवर परिणाम होतो.
फणस खाल्ल्यानंतर भेंडीची भाजी खाणे टाळा.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.