Manasvi Choudhary
नाशिक हे शहर प्रसिद्ध ठिकाण आहे.
नाशिक शहराला पर्यटक भेट देतात.
नाशिक शहराला जुना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का नाशिक शहराला नाव कसं पडलं.
अख्यायिकेनुसार, नाशिकमध्ये राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवास केला होता.
रामाच्या वनवासादरम्यान लक्ष्मण आणि शूर्पणखा यांच्यात वाद झाला होता.
यावेळी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक कापले होते म्हणून शहराला नाशिक असे नाव पडले.
शूर्पणखेचे नाक कापल्यामुळे या स्थळाला नाशिक हे नाव पडले आहे.