Manasvi Choudhary
लहान मुलांना शाळेत घालण्याचं वय किती हा प्रश्न प्रत्येक पालकांना असतो.
योग्य वयानंतर मुलांना शाळेत पाठवले जाते.
लहान मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास होत नाही तो पर्यंत त्यांना शाळेत पाठवू नका.
२ ते ३ वर्षाचे मुल बाह्य ज्ञान प्राप्त करण्यास तयार असतात.
तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांच्या बुद्धीचा विकास २ ते ३ वर्षात होत असतो.
मूल ३ वर्षाचे झाल्यानंतर प्री- स्कूलमध्ये प्रवेश घ्या.
३ वर्षीय असताना मुलांमध्ये काय, कधी आणि कसे बोलावे याचे ज्ञान विकसित होते.