Manasvi Choudhary
आलं आयुर्वेदिक गुणधर्मासाठी फायदेशीर मानले जाते.
पावसाळ्यात गरमा गरम आल्याचा चहा प्यायला जातो.
आल्याचा चहा प्यायल्याने शरीराला ताजेतवाने वाटते.
सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला मळमळ होत असेल तर आल्याचा चहा प्या.
आल्याचा चहा सर्दी आणि खोकला झाल्यास पिणे फायद्याचे आहे.
आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
आले किसून उकळत्या चहामध्ये घातल्याने फायदेशीर आहे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.