ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नवरात्रीत देवीला पहिल्या दिवशी शेंवती किंवा सोनचाफ्याची माळ अर्पण करावी.
नवरात्रीत दुसरी माळ ही अनंत ,चमेली ,मोगरा या फुलांची असावी.
नवरात्रीत देवीला दिवशी तिसरी माळ निळ्या फुलांची असावी.
नवरात्रीत चौथ्या माळेला केशरी रंगाची फुल असावीत.
नवरात्रीत देवीला पाचवी माळ बेल किंवा कुंकवाची असावी.
नवरात्रीत देवीला सहावी माळ कर्दळीच्या फुलांची करावी.
नवरात्रीत देवीला सातवी माळ झेंडूच्या फुलांची करावी.
आठवी माळ देवीला कमळ, जास्वंद किंवा गुलाबाची फुल यांची असावी.
नवरात्रीत देवीला नववी माळही सुपारीच्या पानांची असावी.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: पितृपक्षामध्ये 'या' रुपात येतात पूर्वज, चुकूनही अपमान करु नका