Manasvi Choudhary
लग्न म्हणजे नवरा- नवरीच्या आयुष्यातला महत्वाचा सोहळा असतो.
साखरपुडा हा लग्नविधीपैकी एक कार्यक्रम आहे.
साखरपुड्यात वर आणि वधू एकमेकांना अंगठी घालतात.
अंगठी नेहमी अनामिकेतच म्हणजे बोटाच्या शेजारील बोटात घालतात.
अनामिकेला करंगळी शेजारचं बोट म्हणतात.
शास्त्रानुसार, लव्हर्स व्हेन नावाची एक रक्तवाहिनी माणसाच्या अनामिकेतून थेट हृदयात जाते.
ही बोटाची रक्तवाहिनी थेट हृदयाशी जोडलेली आहे. अस मानलं जातं.