Manasvi Choudhary
दैंनदिन जीवनातील अनेक शब्द आपण इंग्रजी नावाने ओळखतो.
यापैकींच एक म्हणजे मॅडम.
मॅडम या शब्दाचा मराठी शब्द अनेकांना माहित नाही.
मॅडम या शब्दाला मराठीमध्ये बाईसाहेब असे म्हटंले जाते.
कॉलिन्स डिक्शनरीनुरास मॅडम हा शब्द माय डेम या शब्दापासून बनला आहे.
डेम हा शब्द लॅटिन डोमिनामधून प्रचलित झाला आहे. जे डोमिनसचे स्त्रीलिंग रूप आहे.
मॅडम हा शब्द आपण शाळेमध्ये, कार्यालय सर्वच ठिकाणी वापरतात.