Saam Tv
तुम्हाला एखाद्या पार्टीसाठी सिंपल आणि रेखीव लुक करायचा असेल तर तुम्ही फुल हॅंड ब्लाउजचा वापर करू शकता.
तुमच्याकडे प्लेन हाफ स्लीव्स ब्लाउज असेल तर तुम्ही त्यावर वेगळ्या रंगाची ओढणी घेऊ शकता.
तुमची साडी जर खूप प्रिंटेड असेल तर तुम्ही एकच डिजाईनने प्रिंट केलेला ब्लाउज वापरू शकता.
तुम्ही जर खूप जड आणि भरीव कानातले घालणार असाल तर तुम्ही मोकळ्या गळ्याचे ब्लाउज वापरू शकता.
तुम्ही साडीचेच कापड घेऊन ब्लाउज शिवत असाल तर लहान आकर्षक बॉर्डरचा वापर करू शकता.