Eyebrow Shapes For Round Face: गोल चेहऱ्यासाठी आयब्रो शेप कसा निवडावा

Manasvi Choudhary

आयब्रो

तुमचा चेहऱ्याचा आकार गोल असेल तर आयब्रो स्टाईल कशी असावी हे या वेबस्टोरीतून आपण जाणून घेऊया.

Eyebrow Shapes For Round Face

चेहऱ्याचं सौंदर्य

चुकीच्या आयब्रो शेपमुळे चेहऱ्याचं सौंदर्य बिघडू शकते यामुळे आयब्रो करताना योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.

Eyebrow Shapes For Round Face

हाय आर्च आयब्रो शेप

गोल चेहऱ्याला कोनांची गरज असते म्हणून तुम्ही हाय आर्च म्हणजे आयब्रोचा मध्यभाग थोडा वर असा शेप निवडा.

Eyebrow Shapes For Round Face

पातळ शेप

आयब्रोला शेप देताना गोलाकार न देता थोडा टोकदार पातळ असावा. हा आकार गोल चेहऱ्यावर उठून दिसतो.

Eyebrow Shapes For Round Face

आयब्रो शेप

आयब्रो शेप करताना आखूड ठेवू नका आयब्रोचे टोक थोडे बाहेरच्या दिशेने लांब ठेवावे.

Eyebrow Shapes For Round Face

गोल शेप ठेवू नका

गोल चेहऱ्यावर गोल आयब्रो कधीही करू नका. यामुळे चेहरा अधिक गोल दिसू लागतो.

Eyebrow Shapes For Round Face

मध्यम आयब्रो करा

पातळ आयब्रोमुळे चेहऱ्याचा आकार स्पष्टपणे उठून दिसत नाही. शक्यतो मध्यम जाडीचे आयब्रो ठेवावेत.

Eyebrow Shapes For Round Face

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: 7 Days Glowing Skin Challenge: ग्लोईंग स्किनसाठी फक्त 7 दिवस चेहऱ्यावर करा 5 सोपे उपाय

येथे क्लिक करा...