ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या घरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच घरातील देवघर.
तुमच्या घरातील देवघर योग्य जागी ठेवल्यास घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते.
अनेकांना प्रश्न पडतो की घरातील देवघर नेमकं कोणत्या दिशेला असावं? चला जाणून घेऊया.
वास्तूशास्त्रानुसार, घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावं.
वास्तूशास्त्रानुसार, ईशान्य कोपऱ्यामध्ये स्वामी आणि महादेवाचा वास असतो ज्यामुळे सकारात्मक उर्जा निर्माण होते.
देवघरातील देवी देवतांच्या मूर्त्या नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेकडील भिंतीच्याजवळ ठेवावी.
देवाची पूजा करताना तुमचं तोंड नेहमी दक्षिण दिशेला असलं पाहिजेल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.