ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक पदार्थ बनवताना पांढरे तीळ वापरले जातात.
मात्र तुम्हाला आरोग्यासाठी पांढऱ्या तीळाचे होणारे फायदे माहिती आहेत का?
पांढरे तीळ खाल्ल्याने रक्ताभिसरण क्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.
मधुमेहाच्या रुग्णासाठी पांढरे तीळ खाणे फायदेशी असते.
संधी वाताच्या रुग्णासाठी पांढरे तीळ खाणे फायदेशीर ठरतात.
हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात पांढरे तीळचा समावेश करावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत