Sakshi Sunil Jadhav
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट योग्य दिशेला असल्यास घरात खूप मोठे बदल जाणवतात.
मनी प्लांट घरात ठेवल्याने श्रीमंती आणि समृद्धी वाढवते.
मनी प्लांट घरात ठेवल्याने तणाव कमी होतो आणि मानसिक शांतता मिळते.
नजर लागणे, भांडणे आणि आर्थिक अडचणी यांसारख्या समस्या दूर होतात.
तुम्ही जर घरातील मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवलेत तर अनेक नुकसान होते.
उत्तर-पश्चिम या दिशेला मनी प्लांट ठेवल्याने खर्च वाढतो, बचत होत नाही.
दक्षिणेला (South)मनी प्लांट ठेवल्याने घरात वादविवाद, तणाव निर्माण होतो.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल योग्य दिशा कोणती? याचे उत्तर पुढे आहे.
वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.
ही दिशा लक्ष्मी आणि श्रीमंतीची दिशा मानली जाते आणि याचे दैवत आहे श्रीगणेश व देवी लक्ष्मी.