Kitchen Vastu Tips: स्वयंपाकघरात पाण्याची भांडी कोणत्या दिशेला ठेवावीत?

Manasvi Choudhary

स्वयंपाकघर

वास्तुशास्त्रात, स्वयंपाकघरातील वस्तूच्या दिशेविषयी सांगतिले आहे.

Kitchen Vastu Tips | Social Media

योग्य दिशा

स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तू ही योग्य दिशेला असावी.

Kitchen Vastu Tips | Social Media

पाण्याची भांडी

स्वयंपाकघरातील पाण्याची भांडी कोणत्या दिशेला असावी हे जाणून घेऊयात.

Kitchen Vastu Tips | Social Media

दिशा

स्वयंपाकघरात पाण्याची भांडी ईशान्य दिशेला उत्तर- पूर्व दिशेला ठेवावीत.

Kitchen Vastu Tips | Social Media

जलदेवतेची दिशा

वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य दिशा ही जल देवतेची दिशा असते यामुळे या दिशेला भांडी ठेवणे शुभ असते.

Kitchen Vastu Tips | Social Media

या दिशेला पाण्याची भांडी नका ठेवू

पाण्याची भांडी आग्नेय दिशेला ठेवणे टाळावे, कारण ही अग्नीची दिशा आहे.

Kitchen Vastu Tips | Social Media

सकारात्मक ऊर्जा

ईशान्य दिशेला पाण्याची भांडी ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि आर्थिक अडचणी व आरोग्याच्या समस्या येत नाहीत, असे मानले जाते.

Kitchen Vastu Tips | Social Media

Next: Kokan Glass Bridge: महाराष्ट्रातला पहिला काचेचा पूल कोकणात, नापणे धबधब्याचं सौंदर्य बहरणार

येथे क्लिक करा..