Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात सर्वाधिक साप त्यांच्या बिळातून बाहेर पडतात.
पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी भरते म्हणून साप कोरड्या जागांच्या शोधात बाहेर येतात.
पावसाळ्यात ८०% विषारी आणि धोकादायक साप बाहेर पडतात.
स्पेक्टिकल कोब्रा किंवा नाग हा पावसाळ्यात बाहेर पडतो.
स्पेक्टिकल कोब्रा हा मोठा लांब आणि काळ्या रंगाचा असतो. जो सगळ्यात विषारी मानला जातो.
क्रेट किंवा मन्यार ही सापाची जात पावसाळ्यात मोठ्या प्रमात बाहेर पडते.
न्युरोटॉक्सिक हा विषाचा प्रकार या काळ्या निळसर आणि पांढऱ्या पट्ट्या असणाऱ्या सापात असतो.
जाडसर शरीर, पाठीवर चैनीसारखी डिझाईन असणारा हा साप असतो.
पावसाळ्यात हा साप ओलसर गवताळ जागांवर येतो.