Dhanshri Shintre
सध्या इन्स्टाग्राम हे सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मानलं जात आहे, जिथे वापरकर्ते फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात.
रिपोर्ट्सनुसार, इन्स्टाग्रामचा सर्वाधिक वापर अमेरिकेत होतो आणि सर्वाधिक कमाई सुद्धा या प्लॅटफॉर्मवर अमेरिकन वापरकर्त्यांकडून केली जाते.
मुख्य कारण म्हणजे अमेरिकेतील मोठा डिजिटल मार्केट, जाहिरात खर्च जास्त आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी उच्च पेमेंट रेट्स आहेत.
अमेरिकेत इन्स्टाग्रामवरील CPM म्हणजेच १००० व्ह्यूजसाठी जाहिरात खर्च सर्वाधिक आहे, ज्यामुळे जाहिरातदार मोठा पैसा खर्च करतात.
अमेरिकेत इन्स्टाग्रामवरील CPM सुमारे $3 ते $8 आहे. यामुळे १० लाख व्ह्यूज मिळाल्यास कंटेंट क्रिएटरची कमाई लाखो रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
अमेरिकेत इन्स्टाग्रामवरील CPM सुमारे $3 ते $8 आहे. यामुळे १० लाख व्ह्यूज मिळाल्यास कंटेंट क्रिएटरची कमाई लाखो रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
भारत, ब्राझील आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये इन्स्टाग्रामवरील CPM खूप कमी आहे; १० लाख फॉलोअर्स असलेल्या क्रिएटरला प्रति पोस्ट फक्त $2000 ते $8000 मिळू शकतात.
तर अमेरिकेत १० लाख फॉलोअर्स असलेल्या इन्स्टाग्राम क्रिएटरची प्रति पोस्ट कमाई अंदाजे $10,000 ते $25,000 पर्यंत पोहोचू शकते.