Sakshi Sunil Jadhav
सध्या खेड्यापाड्यातल्या व्यक्तींपासून उच्च वर्गींकडे स्मार्ट फोन आहेत.
स्मार्ट फोनचे अनेक ऑपशन मार्केटमध्ये आले आहेत.
तुम्हाला माहितीये का? स्मार्ट फोन कोणत्या देशात सगळ्यात जास्त संख्येने वापरला जातो.
स्मार्ट फोन सध्याच्या मार्केट रेटमध्ये २० हजारांच्यावरच्या किमतीत मिळतात.
भारतात सगळ्यात जास्त स्मार्ट फोन वापरला जात नाही.
तर स्मार्ट फोनहा जपान आणि अमेरिकेमध्ये सगळ्यात महागडे फोन वापरले जातात.
अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणार फोनचा ब्रॅंड हा iPhone आहे.
जपानमध्ये ५९% टक्के लोक सुद्धा iPhone चा वापर करतात.