Sakshi Sunil Jadhav
ज्योतिषशास्त्रानुसार शनीची साडेसाती लांब करण्यासाठी काही गोष्टी करणे टाळले पाहिजे.
यंदाच्या वर्षी मीन, मेष, कुंभ आणि सिंह राशीला साडेसाती लागणार आहे.
ज्या राशींना साडेसाती असल्यास पुढील गोष्टी टाळाव्यात.
साडेसाती असलेल्या व्यक्तींना याकाळामध्ये मद्यपान केल्यास अशुभ मानले जाते.
साडेसातीच्या काळात कोणाला फसवल्यास, खोटं बोलल्यास अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते.
जे व्यक्ती साडेसातीच्या काळात आळस करतात त्यांच्या प्रत्येक कामात अडथळे येतात.
साडेसातीच्या काळात सतत काळे वस्त्र परिधान करणे अशुभ आणि नकारात्मक मानलं जातं.
दर शनिवारी हनुमान चालिसा पठण करा. शनिदेवाला तेल अर्पण करा.