GK: सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा कोणत्या देशाला आहे?

Sakshi Sunil Jadhav

इतिहासाचे महत्व

समुद्रकिनाऱ्यांचा विचार करताना देशाचा आकारच नाही, तर त्याची भौगोलिक रचना, हवामान आणि इतिहासाचे महत्त्व विचारात घेतले पाहिजे.

longest coastline country | google

जगातला सगळ्यात मोठा समृद्र

काही देशांची किनारपट्टी इतकी लांब आणि गुंतागुंतीची आहे की ती त्या देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते संस्कृतीपर्यंत सर्व गोष्टींवर प्रभाव टाकते. त्यातच सगळ्यांना पडलेला एक कॉमन प्रश्न म्हणजे जगातला सगळ्यात मोठा समृद्र कुठे आहे? चला जाणून घेऊ.

longest coastline country | google

जगातला लांब सुमुद्रकिनाऱ्याचा देश

जगातला सर्वात लांब समुद्रकिनारा असलेला देश म्हणजे कॅनडा आहे. या देशाची किनारपट्टी सुमारे २,४३,००० किलोमीटर लांबीची असून ती अटलांटिक, पॅसिफिक आणि आर्क्टिक महासागरांपर्यंत पसरलेली आहे.

longest coastline country | google

कॅनडा किनारपट्टीची लांबी

कॅनडाची किनारपट्टी जगातील सर्वात लांब असून ती २,४३,००० किमीपर्यंत पसरलेली आहे. त्याचसोबत ही लांबी जगातील एकूण किनारपट्टीच्या सुमारे १५ टक्के आहे.

longest coastline country

इतर देशांचे महत्व

ब्रिटिश कोलंबिया, न्यूफाउंडलंड आणि लॅब्रेडोर तसेच कॅनेडियन आर्क्टिक द्वीपसमूह हे प्रांत या किनारपट्टीत मोठं योगदान देतात.

Canada coastline length | google

लांबी मोजण्याची पद्धत

'Coastline Paradox' या संकल्पनेनुसार किनारपट्टीची लांबी मोजण्याची पद्धत जितकी तपशीलात असेल तितकी ती वाढते.

world’s longest coast | saam tv

दिलेली मान्यता

CIA World Factbook आणि National Geographic या दोन्ही संस्थांनी कॅनडाची किनारपट्टी जगातील सर्वात लांब असल्याचे मान्य केले आहे.

biggest sea boundary | google

इतर देशांच्या किनारपट्टीची लांबी

इतर देशांच्या तुलनेत: नॉर्वे ८३,००० किमी, इंडोनेशिया ५४,७०० किमी, रशिया ३७,६०० किमी आणि फिलिपिन्स ३६,३०० किमी या देशांचा क्रम लागतो.

coastline paradox | google

भारतीची किनारपट्टी

भारताची किनारपट्टी सुमारे ७,५१६ किलोमीटर लांबीची असून ती अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांच्या दरम्यान पसरलेली आहे. भारतातील अनेक प्रमुख बंदरे, मासेमारी आणि व्यापाराचे केंद्र ही या किनारपट्टीमुळेच विकसित झाली आहेत.

coastline paradox | google

NEXT: या ५ ठिकाणी माणसाने कधीच पाऊल ठेवू नये, नाहीतर इज्जतीला लागेल कलंक

human behavior
येथे क्लिक करा