GK: पृथ्वीच्या मध्यबिंदूवरचा देश कोणता? ९९ टक्के लोकांना अद्याप माहित नाही

Dhanshri Shintre

मध्यभागी कोणता देश येतो?

कधी विचार केलाय का की पृथ्वीच्या अगदी मध्यभागी कोणता देश येतो? जाणून घ्या या उत्सुकतेचा भौगोलिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन.

कोणताच देश नाही

खूप जणांचं म्हणणं असतं की पृथ्वीच्या अगदी मध्यभागी कोणताही ठोस देश नसून तो केवळ महासागराने वेढलेला आहे.

आफ्रिकेतील घाना

पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून सर्वात जवळ असलेला देश म्हणजे आफ्रिकेतील घाना, जो या वैश्विक बिंदूपासून फारसा लांब नाही.

आफ्रिकन देश

घाना हा देश आफ्रिकेच्या पश्चिम भागात वसलेला असून तो इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असा एक महत्त्वाचा आफ्रिकन देश आहे.

किती लांबीवर आहे

घाना हा देश पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून केवळ सुमारे ३८० मैल अंतरावर असून तो या जागेच्या सर्वात जवळ आहे.

पृथ्वीचा केंद्रबिंदू

पृथ्वीचा केंद्रबिंदू म्हणजे अक्षांश आणि रेखांश शून्य अंश, जेथे उत्तरेचा आणि पूर्वेकडील अक्षांश एकत्र येतो.

काल्पनिक

या बिंदूवर कोणताही देश नाही, मात्र घाना जवळील ठिकाण शास्त्रज्ञांनी काल्पनिक समजून दिले आहे.

मुख्य संदर्भ बिंदू

पृथ्वीच्या मध्यबिंदूपासून अंतर मोजताना अनेक वेळा घानाला मुख्य संदर्भ बिंदू म्हणून वापरले जाते.

NEXT: ऐकावं ते नवलच! भारतातील ५ शहरांची युनिक नावं, एकदा वाचाच

येथे क्लिक करा