GK: ऐकावं ते नवलच! भारतातील ५ शहरांची युनिक नावं, एकदा वाचाच

Dhanshri Shintre

संस्कृतीसाठी खास

भारतामध्ये अनेक अशी शहरे आहेत जी त्यांच्या वैशिष्ट्यांसाठी आणि संस्कृतीसाठी खास ओळखली जातात.

खूप खास

आज आपण अशा शहरांबद्दल जाणून घेऊ जेथे नावांमध्ये कोणताही मात्रा नाहीत, ते खूप खास आहेत.

तुम्हाला माहिती आहे का?

तुम्हाला माहिती आहे का कोणती शहरे आहेत ज्यांच्या नावांमध्ये एकही काना, मात्रा नाही? चला जाणून घेऊया.

शहरांची नावे

या यादीमध्ये एकूण ४ शहरांची नावे दिलेली आहेत, जी खास वैशिष्ट्यांसह ओळखली जातात.

कटक

ओडिशाच्या कटक शहराच्या नावात कोणतीही मात्रा नाही, ज्यामुळे ते नाव खास आणि वेगळं वाटतं.

अलवर

राजस्थानमधील अलवर शहराच्या नावातही कोणतीही मात्रा नाही.

पलवल

हरियाणामधील पलवल शहराच्या नावात कोणतीही मात्रा नाही, ज्यामुळे ते नाव वेगळं आणि लक्षवेधी आहे.

अहमदनगर

महाराष्ट्रातील अहमदनगर शहराच्या नावातही कोणतीही मात्रा वापरलेली नाही, जे नावाला एक वेगळा ठसा देते.

NEXT: कोल्ड्रिंकची बाटली खालून सपाट का नसते? जाणून घ्या यामागील विशेष रहस्य

येथे क्लिक करा