ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारताचं राष्ट्रीय फळ कोणतं? हे सर्वांना माहीत आहे.
आंबा हा भारताचा राष्ट्रीय फळ आहे.
टरबूज हे तुर्कमेनिस्तान देशाचे राष्ट्रीय फळ आहे.
टरबूजला तुर्कमेनिस्तानमध्ये सांस्कृतिक महत्त्व आहे.
तुर्कमेनिस्तानमध्ये ' तुर्कमेन टरबूज दिवस साजरा केला जातो.
टरबूज हे पाण्याने समृद्ध असल्याने ते शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.
तुर्कमेनिस्तानचे टरबूज त्यांच्या गोडसर चवीमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत.
उन्हाळ्यात या फळाची विक्री अधिक केली जाते.