Sakshi Sunil Jadhav
पुढे आपण कोणत्या देशात सगळ्यात जास्त शाकाहारी लोक आहेत हे जाणून घेणार आहोत.
ऑस्ट्रिया देशामध्ये ११ टक्के लोक शाकाहारी आहेत.
स्वीडनमध्ये १२ टक्के लोक शाकाहारी आहेत.
फिनलॅंन्ड देशामध्ये १२ टक्के लोक शाकाहारी आहेत.
अर्जेंटिना देशामध्ये १२ टक्के लोक शाकाहारी आहेत.
ऑस्ट्रेलिया देशामध्ये १२.१ टक्के लोक शाकाहारी आहेत.
इस्त्राईल देशामध्ये १३ टक्के लोक शाकाहारी आहेत.
ताईवानमध्ये १३ टक्के तर ब्राझीलमध्ये देशामध्ये १४ टक्के लोक शाकाहारी आहेत.
मॅक्सिको देशामध्ये १९ टक्के लोक शाकाहारी आहेत. तर भारतात ३० टक्के लोक शाकाहारी आहेत.