National Flower: चंपा हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे?

Ankush Dhavre

राष्ट्रीय फूल

भारताचे राष्ट्रीय फूल कोणतं? हे सर्वांनाच माहीत आहे.

lotus | canva

फूल

कमळ हे भारताचं राष्ट्रीय फूल आहे .

lotus | canva

चंपा

मात्र चंपा हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे, माहितीये का?

champa | canva

चंपा

चंपा हे लाओस देशाचे राष्ट्रीय फूल आहे

champa | canva

सांस्कृतिक महत्व

हे फूल सांस्कृतिक पंरपरेचे प्रतीक मानले जाते.

champa | canva

रंग

चंपा फुलाला स्वच्छ पांढरा रंग आणि सुखद सुगंध असतो.

champa | canva

नाव

या फुलाचे शास्त्रीय नाव Plumeria आहे.

champa | canva

वापर

या फुलांचा वापर लाओसच्या बौद्ध मंदिरांमध्ये केला जातो

champa | canva

NEXT: कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी, माहितीये का?

HEN | YANDEX
येथे क्लिक करा