Egg consumption: जगभरात कोणत्या देशात अंड्याचं जास्त सेवन केलं जातं?

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक देशाचं वैशिष्ट्यं

आपण सर्वजण जाणतो की या जगात अनेक देश आहेत. प्रत्येक देशाची स्वतःची ओळख आणि वैशिष्ट्ये आहेत.

Eggs per person

वेगळी खासियत

प्रत्येक देशाची संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली वेगळी असते. काही देश त्यांच्या इतिहासासाठी प्रसिद्ध आहेत तर काही आधुनिकतेसाठी. यामुळे प्रत्येक देश विशेष ठरतो.

Mexico egg consumption

राहणीमान आणि खानपान

देशानुसार लोकांचे राहणीमान आणि खाण्याच्या सवयी बदलतात. कुठे मसालेदार अन्न लोकप्रिय आहे तर कुठे साधं अन्न. ही विविधता संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे.

Global food habits

अंडं

आज आपण अशी एक माहिती जाणून घेणार आहोत जी अनेकांना माहिती नसते. ही माहिती अंड्यांच्या खाण्याशी संबंधित आहे.

Food culture

जगभर अंडी खाल्ली जातात

अंडी हा एक सामान्य आणि पौष्टिक आहार आहे. जगभरातील लोक वेगवेगळ्या प्रकारे अंडी खातात. नाश्त्यापासून ते विविध पदार्थांमध्ये त्याचा वापर होतो.

Healthy diet

सर्वात जास्त अंडी कुठे खाल्ली जातात?

हा प्रश्न अनेकांना पडतो की कोणत्या देशात सर्वाधिक अंडी खाल्ली जातात. बहुतेक लोकांना याचे अचूक उत्तर माहिती नसते.

Protein food

मेक्सिको

जगात सर्वाधिक अंडी मेक्सिकोमधील लोक खातात. तेथे एक व्यक्ती वर्षभरात साधारण 363 ते 409 अंडी खातो. ही संख्या इतर देशांच्या तुलनेत खूपच जास्त आहे.

Breakfast food

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

Raigad fort history | saam tv
येथे क्लिक करा