Dusky or Shadow Color People : सावळ्या रंगाच्या व्यक्तींवर कोणत्या रंगाचे कपडे शोभून दिसतात?

Ruchika Jadhav

फिकट पिवळा

फिकट पिवळा रंग सावळ्या व्यक्तींवर सोभून दिसतो. त्यात त्या व्यक्तीचं रूप आणखी खुलून दिसतं.

Dusky or Shadow Color People | Saam TV

लाल रंग

लाल असा रंग आहे जो प्रत्येक व्यक्तीवर उठून दिसतो. तुम्ही सुद्धा या रंगाचे पकडे परिधान करू शकता.

Dusky or Shadow Color People | Saam TV

पिवळा रंग

पिवळा रंग सुद्धा सावळ्या व्यक्तींसाठी खास आहे. लिंबू किंवा पिवळ्या कोणत्याही शेडमध्ये सावळी व्यक्ती सुदर दिसते.

Dusky or Shadow Color People | Saam TV

राणी रंग

तुमचा रंग सावळा आहे आणि तुम्हाला ट्रेडिश्नल वेअर करायचं असेल तर राणी रंगाचे कपडे परिधान करावेत.

Dusky or Shadow Color People | Saam TV

शेवाळी रंग

जास्त सावळ्या महिलांवर शेवाळी रंगाचा कुर्ता सुद्धा शोभतो.

Dusky or Shadow Color People | Saam TV

बॉटल ग्रीन

बॉटल ग्रीन रंगाचे कपडे पार्टसाठी तुम्ही वेअर करू शकता. हा रंग तुमच्यावर उठून दिसेल.

Dusky or Shadow Color People | Saam TV

क्रिम कलर

ज्या व्यक्तींचा रंग सावळा आहे त्यांनी क्रिम रंगाचे कपडे परिधान करावेत.

Dusky or Shadow Color People | Saam TV

Harihar Fort : ट्रेकिंगसाठी एकच नंबर; हरिहर किल्ल्याला कसं जायचं?

Harihar Fort | Saam TV