Diwali Dress Colour: दिवाळीत या रंगाचे कपडे परिधान करू नका, अन्यथा माता लक्ष्मी होईल नाराज

Manasvi Choudhary

दिवाळी सण

अवघ्या काही दिवसात म्हणजेच १८ ऑक्टोबर २०२५ पासून दिवाळी सणाला सुरूवात होणार आहे. दिवाळी हा सण प्रकाशाचा, मांगल्याचा आणि विजयाचा सण आहे. या दिवाळी जीवनातील अंधार दूर होऊन प्रकाश येतो.

Diwali 2025

नवीन वस्त्र

दिवाळीला नवीन वस्त्र घालण्याची जुनी परंपरा आहे म्हणून दिवाळी या सणाला सर्वजण नवीन कपडे घेतात.

Diwali Dress Colour

ब्रह्ममुहूर्तावर पूजा करा

दिवाळी सणाच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून नवीन वस्त्र परिधान केले जाते. माता लक्ष्मीची पूजा केली जाते.

Diwali Dress Colour

दिवाळी सणाचे महत्व

दिवाळी हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव आहे. या दिवशी नवीन कपडे घालणे म्हणजे नकारात्मकता दूर होते.

माता लक्ष्मीचा आशीर्वाद

दिवाळी सणाला नवीन कपडे खरेदी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, घरामध्ये सुख- शांती येते. दिवाळीत नवीन कपडे खरेदी केल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो असे मानले जाते.

Diwali Dress Colour

काळा रंग

दिवाळीच्या दिवशी काळा रंगाचे वस्त्र कोणीही परिधान करू नये. काळा रंग नकारात्मकता पसरवतो असे मानले जाते.

लक्षी देवी होते नाराज

लक्ष्मी पूजनाच्या वेळी मुख्यत: काळा रंगाचे वस्त्र परिधान करू नये यामुळे लक्ष्मी देवी नाराज होईल.

| Google

ज्योतिषांचे मत

ज्योतिषशास्त्रानुसार, काळा रंग शनीचा प्रभाव आकर्षित करू शकतो यामुळे तो रंगाचे वस्त्र घालणे टाळा.

black Cloth | Google

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Diwali Lucky Zodiac Sign: या लोकांसाठी दिवाळी ठरणार शुभ; या राशींवर पडणार पैशांचा पाऊस, शनीचा होणार फायदा

येथे क्लिक करा...