Shravan Somvar: श्रावण सोमवारी कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ असते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रावण सोमवार उपवास

अविवाहित मुली आयुष्यात चांगला जोडीदार मिळण्यासाठी श्रावण सोमवारचा उपवास करतात.

Shravan | Freepik

रंगाचे महत्व

श्रावण सोमवारी उपवास ठेवण्यासह कोणत्या रंगाचे कपडे घालावे याला देखील तितकेच महत्व आहे.

Shravan | google

कपड्याचे रंग

आज, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, श्रावण सोमवारी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत, जाणून घ्या.

Shravan | ai

पांढरा रंग

मान्यतेनुसार, पांढऱ्या रंगाचे कपडे घालून भगवान शंकराची पूजा केल्यास मनाला शांती मिळते.

Shravan | ai

लाल- नारंगी

तुम्ही लाल किंवा नारंगी रंगाचे कपडे परिधान करुन देखील भगवान शंकराची पुजा करु शकता.

Shravan | ai

हिरवा रंग

श्रावण महिन्यात हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे देखील शुभ मानले जाते.

Shravan | ai

मेहंदी

महिलांनी श्रावण सोमवारी पुजा करताना खास मेकअप करावा आणि हातावर मेहंदी लावावी.

Shravan | yandex

NEXT: फूड पॉइजनिंगची लक्षणं कोणती? तब्येत बिघडल्यावर कशी काळजी घ्याल?

health | yandex
येथे क्लिक करा