Vastu Shastra: घरात कोणत्या रंगाचे शिवलिंग ठेवणे शुभ? वाचा आध्यात्मिक कारण

Dhanshri Shintre

श्रावण महिना

श्रावण महिन्यात भक्त शिवाची भक्ती करतात, शिवलिंगावर जल अर्पण करून भगवान भोलेनाथाची पूजा श्रद्धेने करतात.

पूजन आणि अभिषेक

अनेक भक्त आपल्या घरातील देवघरात शिवलिंग स्थापन करून रोज भक्तिभावाने पूजन आणि अभिषेक करतात.

कोणत्या रंगाचे शिवलिंग

तुम्हाला माहित आहे का, घरात कोणत्या रंगाचे शिवलिंग ठेवणे शुभ मानले जाते? नसेल तर जाणून घ्या.

अंगठ्यासारखा लहान

ज्योतिषानुसार, घरात शिवलिंग ठेवल्यास त्याचा आकार अंगठ्यासारखा लहान असणे अत्यंत शुभ मानले जाते.

वास्तूशास्त्र

घरासाठी छोटे शिवलिंग आणि मंदिरासाठी मोठे शिवलिंग स्थापनेला शुभ मानले जाते, असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे.

कोणते शिवलिंग ठेवावे?

धार्मिक मान्यतेनुसार, घरामध्ये काळे किंवा पांढरे रंगाचे शिवलिंग ठेवणे शुभ आणि स्वीकारार्ह मानले जाते.

पांढरे शिवलिंग

घरात स्फटिक किंवा चांदीपासून बनवलेले पांढरे शिवलिंग ठेवणे अत्यंत शुभ आणि आध्यात्मिक दृष्ट्या लाभदायक मानले जाते.

काळ्या शिवलिंगाची पूजा

घरात काळ्या शिवलिंगाची पूजा केल्यास धार्मिक दृष्ट्या शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, असे मानले जाते.

दिशा कोणती असावी?

शिवलिंग स्थापनेवेळी ते ईशान्य दिशेला तोंड करून ठेवावे आणि अभिषेकासाठी दूध, मध, गंगाजल, बेलपत्र अर्पण करावे.

NEXT: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

येथे क्लिक करा