Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

Dhanshri Shintre

चांदीचा सिक्का

धनवाढीसाठी लक्ष्मीदेवीचा चांदीचा सिक्का आपल्या पर्समध्ये ठेवावा.

झाडूची योग्य दिशा

झाडू नेहमी घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावा, यामुळे धनवाढीशी शक्यता असते.

कुबेर यंत्र

कुबेर यंत्र घरात लावल्याने आर्थिक स्थैर्य येते.

मोरपिस

मोरपिस घरात ठेवल्याने धनप्राप्तीमध्ये मदत होते.

गुळ आणि तांदूळ

गूळ आणि तांदूळ एका छोट्या डबीत ठेवून देवघरात ठेवा.

पितळेचा कासव

पितळेचा कासव धनलाभासाठी शुभ मानला जातो.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

येथे क्लिक करा