ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शास्त्रानुसार सोमवारी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणं शुभ मानले जाते.
मंगळवारी लाल रंगाचे कपडे परिधान केल्यास व्यक्तीचे व्यक्तिमत्व आकर्षक होण्यास मदत होते.
बुधवारील हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावे,याने व्यवयात प्रगती होण्यास मदत होते.
गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे,याने कामातील अडथळा दुर होतो.
गुलाबी रंगाचे कपडे शुक्रवारी खास करुन परिधान करावे,याने वास्तु दोष दुर होण्यास मदत होते.
शनिवारी काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यास ग्रह दोष दुर होतात असे मानले जाते.
निळ्या रंगाचे कपडे रविवारी परिधान केल्यास कामातील संकटे दुर होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.