Vastu Shastra : झोपताना 'या' दिशेला डोकं करणं असतं अत्यंत शुभ

Ruchika Jadhav

दिशांचे वास्तुशास्त्र

हिंदू धर्मात विविध दिशांचे वास्तुशास्त्रात एक विशेष आणि वेगळे महत्व असते.

Vastu Shastra | Saam TV

पाय आणि डोकं

झोपताना आपलं पाय आणि डोकं कोणत्या दिशेला असावं यासाठी सुद्धा काही नियम देण्यात आले आहेत.

Vastu Shastra | Saam TV

वाईट परिणाम

तुम्ही जर चुकीच्या दिशेला डोकं आणि चुकीच्या दिशेला पाय केले तर त्याचा आपल्या आरोग्यावर सुद्धा वाईट परिणाम होतो.

Vastu Shastra | Saam TV

योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Vastu Shastra | Saam TV

या दिशाला डोकं असावं

वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला डोकं असणे अतिशय शुभ मानलं जातं.

Vastu Shastra | Saam TV

अशुभ दिशा

उत्तर दिशेला डोकं करून झोपू नये. कारण असे झोपल्याने याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Vastu Shastra | Saam TV

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Saam TV

Easy tips to tighten of loose jeans : शिलाईशिवाय कमरेत लूज झालेली जिन्स मिनिटांत होईल टाईट

Easy tips to tighten of loose jeans | Saam TV
येथे क्लिक करा.