Manasvi Choudhary
आठवड्याच्या प्रत्येक वाराला विशेष महत्व आहे.
आठवड्याच्या दिवसानुसार कोणत्या रंगाचे कपडे घालावेत हे जाणून घ्या.
आठवड्याच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळे कपडे घालावेत.
सोमवार या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालावे.
मंगळवार या दिवाशी लाल रंगाचे कपडे परिधान करावे.
हिरव्या रंगाचे कपडे आठवड्यात बुधवारी घालावे.
गुरूवारी पिवळ्या रंगाला विशेष महत्व असते. या दिवशी महिला आणि पुरूषांनी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे
शुक्रवारी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करावे.
रविवारी गुलाबी किंवा केशरी रंगाचे वस्त्र परिधान करावे.