Sakshi Sunil Jadhav
डायबेटीज हा आजार एकदा झाला की जाता जात नाही.
डायबेटीजमध्ये तुम्ही जर गोड पदार्थ सेवन करत असाल तर तुमच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.
डायबेटीज कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही महत्वाचे बदल करावे लागतात.
पुढे आपण कोणते पदार्थ थंड असतानाच खाल्ले पाहिजे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
आहार तुम्ही राजमा, छोलेंचा समावेश करत असाल तर ते थंड करून खावेत. त्याने स्टार्च वाढतो आणि शुगर कमी होते.
गाजरामध्ये असलेले पोषक तत्व ते थंड खाल्याने मिळतात. तसेच शुगर कमी होते.
कोबी उकडवून फ्रीजमध्ये ठेवून खावी. त्याने लिवर आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.
उकडलेल्या आणि थंड मटारमध्ये फायबर स्टार्च मोठ्या प्रमाणात असते.