Watermelon Captital Of India: भारतातील कोणत्या शहराला 'कलिंगडाची राजधानी' बोलतात?

Manasvi Choudhary

कलिंगड

उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगडची मागणी बाजारात अधिक वाढते. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे कलिंगड खाल्ले जाते.

Watermelon

आरोग्यासाठी फायदेशीर कलिंगड

शरीरात पाण्याची कमतरता कमी झाली असेल तर तुम्ही कलिंगडचे सेवन करू शकता.कलिंगड शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

Watermelon

कलिंगडाची राजधानी

मात्र तुम्हाला माहितीये का? भारतात एक शहर असं आहे ज्याला चक्क कलिंगडाची राजधानी म्हणून ओळखले जाते.

Watermelon

कलिंगडची निर्यात

देशांत अनेक भागातून कलिंगड निर्यात केली जाते. त्यातील सर्वाधिक कलिंगडाची लागवड येथे होते.

Watermelon

सोलापूर

महाराष्ट्रातील सोलापूर हे भारतात कलिंगडच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. सोलापूर येथील हवामान आणि माती ही कलिंगडच्या लागवडीसाठी अनुकूल मानली जाते.

Watermelon Captital Of India | GOOGLE

कलिंगड लागवड

उन्हाळ्यात सोलापूर येथे कलिंगडची लागवड मोठ्या प्रमाणात होतो. संपूर्ण देशरात या कलिंगडचा पुरवठा केला जातो.

Watermelon Captital Of India

मुख्य वैशिष्ट्ये

सोलापूर येथे पिकवलेली कलिंगडाची चव गोड असते. या कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते.

Watermelon Captital Of India

NEXT: Tamilnadu Name History: तमिळनाडू राज्याला 'तामिळनाडू' हे नाव कसं पडलं? नावामागचा इतिहास जाणून घ्या

येथे क्लिक करा..