Saam Tv
भारतात प्रत्येक शहराची एक खासियत आणि वैशिष्ट्ये आहे.
मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर यांसारख्या शहरांना त्यांची एक वेगळी ओळख आणि त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्ये आहे.
याच प्रमाणे भारतातल्या एका शहराला त्यांचे वेगळे नाव आणि त्याचे वैशिष्ट्ये आहे.
पुढे आपण भारतातल्या कोणत्या शहराला चंदनाचे शहर म्हणून ओळखतात हे जाणून घेणार आहोत.
याच शहरात चंदनाचे उत्पादन मोठ्या संख्येने केले जाते.
मोठ मोठे उद्योजक या ठिकाणाहून चंदन घेऊन त्यांच्या जिल्ह्यात अगरबत्त्यांचे व्यवसाय सुरू करतात.
इतकंच नाही तर, याच ठिकाणाहून घराघरात चंदनाच्या अगरबत्त्या बनवल्या जातात.
प्रसिद्ध शहराचे नाव म्हणजे कर्नाटकातील म्हैसूर शहर आहे. यालाच चंदनाचे शहर म्हणतात.