Ankush Dhavre
शहरात साप चावण्याचं प्रमाण खूप कमी असतं.
गावात साप चावण्याचं प्रमाण सर्वाधिक असतं.
साप चावल्यानंतर मृत्यू होण्याचं प्रमाणही अधिक असतं.
साप चावतो तरी कुठं ? जाणून घ्या.
साप म्हणजे विषारी जीव. पण सर्व साप विषारी नसतात.
काही साप बिनविषारी असतात. बहुतेक सापांना माणसांपासून दूर राहणं आवडतं
बहुतांश साप हात, पाय आणि घोट्याला चावा घेतात.
काही साप भक्ष्याला मारण्यासाठी तर, काही साप स्वत:चा बचाव करण्यासाठी चावा घेतात.