Ranji Trophy: रणजी ट्रॉफीत सर्वाधिक विजेतेपद पटकवणारा संघ कोणता?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रणजी ट्रॉफी

रणजी ट्रॉफी देशांतर्गत खेळली जाणारी प्रथम श्रेणीची क्रिकेट स्पर्धा आहे.

Ranji Trophy | google

रणजी ट्रॉफी हे नाव कसं पडलं?

भारताच्या पहिल्या कसोटी क्रिकेटपटूंपैकी एक रणजितसिंहजी यांच्या नावावरून या स्पर्धेला नाव देण्यात आलं.

Ranji Trophy | google

विजेतेपद पटकवणारा संघ

रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विजेतेपदांचा विक्रम मुंबईच्या नावावर आहे.

Ranji Trophy | google

मुंबई

2019 पर्यंत मुंबईच्या संघाकडे रणजीचे 41 विजेतेपद आहेत.

Ranji Trophy | gooogle

पहिली स्पर्धा

रणजी ट्रॉफी स्पर्धेची पहिली स्पर्धा 1934-1935 मध्ये आयोजित करण्यात आली होती.

Ranji Trophy | google

सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

वसीम जाफर याने रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा केल्यात.

Ranji Trophy | google

सर्वाधिक विकेट्स

रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम राजिंदर गोयल याच्या नावावर आहे.

Ranji Trophy | google

हेही वाचा

येथे क्लिक करा

Saam Tv
IPL Records: IPL स्पर्धेतील एकाच ओव्हरमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज