Dhanshri Shintre
महाराष्ट्र राज्यात एकूण ३६ जिल्हे आणि ३५८ तालुके असून ते प्रशासनाच्या दृष्टीने विभागले गेले आहेत.
महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात काही जिल्ह्यांचा मोठा वाटा आहे. पाहूया कोणते जिल्हे सर्वाधिक श्रीमंत आहेत.
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीत मुंबई जिल्हा अग्रस्थानी असून आर्थिकदृष्ट्या तो सर्वांत प्रगत आहे.
मुंबईत बीएसई, एनएसई, रिझर्व बँक आणि फिल्मसिटीसारख्या संस्था असून, शहराचा एकूण GDP सुमारे १२ लाख कोटी आहे.
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्हा दुसऱ्या स्थानावर असून तो आर्थिकदृष्ट्या मोठा योगदान देतो.
पुणे जिल्हा औद्योगिक, कृषी सेवा आणि IT क्षेत्रात आघाडीवर असून त्याचा GDP ३.६८ लाख कोटी रुपये आहे.
मुंबईच्या जवळ असलेला ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांमध्ये नाशिक चौथ्या स्थानावर आहे, जो एक प्रमुख धार्मिक स्थळ देखील आहे.
नागपूर जिल्हा महाराष्ट्रातील श्रीमंत जिल्ह्यांमध्ये पाचव्या स्थानावर असून, विदर्भातील टायगर कॅपिटल म्हणून ओळखला जातो.