Sakshi Sunil Jadhav
जंगलातील प्राणी व पक्षी प्रत्येकालाच पाहायला आवडतात.
प्रत्येक प्राण्यामध्ये त्याचे वेगवेगळे वैशिष्ट्य असते.
पुढील माहितीत आपण कोणत्या प्राण्यांचे दात सगळ्यात मजबूत असतात हे जाणून घेणार आहोत.
माणसांच्या दातांमध्ये सरासरी 162 pound per square inch ताकद असते.
मगरीच्या दातांमध्ये मध्ये अंदाजे 3,700 PSI ताकद असते.
पाणघोड्याच्या दातांमध्ये 1800 PSI ताकद असते.
जग्वारच्या दातांमध्ये 1500 PSI ताकद असते. हा प्राणी नैऋत्य अमेरिकेत असतो.
ग्रिझली अस्वलाचे दात मांस खाण्यासाठी 975 PSI ताकदीचेच असतात.
गोरीलाची चावण्याची शक्ती 1300 PSI आहे.
बुल शार्कला आयुष्यभरात 50,000 दात मिळू शकतात. त्यांच्या दातांची ताकद 1350 PSI येवढी असते.