Sakshi Sunil Jadhav
नेहा पेंडसे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
नेहा पेंडसे नुकतीच कान्स फेस्टीव्हलमध्ये झळकली.
सध्या अभिनेत्री नेहा पेंडसच्या पोस्टने चाहत्याना भुरळ घातली आहे.
नेहा पेंडसे सगळ्या प्रकारच्या म्हणजेच फ्लोरल ड्रेसपासून ते अगदी साडीपर्यंतचे लुक शेअर केले आहेत.
नेहा पेंडसेने मराठी बरोबर हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे.
'मे आय कम इन मॅडम?', 'भाभीजी घर पर है' यासांरख्या मालिकांमध्ये तिने काम केले.
अभिनेत्री नेहा ही मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये सुद्धा काम करते.
सध्या नेहाच्या चाहते तिच्या येणाऱ्या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.