Saam Tv
जगभरात अनेक प्राणी प्रमी आपण पाहत असतो.
प्रत्येकाच्या घरात एकतरी प्राणी प्रेमी असतो. काहींच्या घरातच प्राणी असतात.
तुम्हाला माहीतच असेल की कोणताही सजीव पाण्याशिवाय जगत नाही.
पाण्यामुळे सजीव जगतो. पण तुम्ही पाण्याच्या सेवनाने सजीव किंवा प्राणी मरतो हे ऐकलंय का?
मात्र असा एक प्राणी आहे जो पाणी प्यायल्याने मरू शकतो.
त्या प्राण्याचे नाव म्हणजे कांगारू रॅट असे आहे. हा प्राणी उंदराच्या एका प्रजातीतला आहे.
कांगारू रॅट हा आयुष्यात कधीच पाणी पित नाही. हा प्राणी अमेरिकेच्या रेगिस्तानमध्ये आढळून येतो.