Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळी सण

दिवाळी हा एक अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. असे म्हटले जाते की या दिवशी भगवान राम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते.

Diwali | google

दिवाळी

या वर्षी दिवाळी २० ऑक्टोबर रोजी आहे. दरवर्षी हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. या दिवशी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

Diwali | google

या ठिकाणी पणती लावा

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दिवाळीत कोणत्या ठिकाणी पणती लावल्याने तुमचे भाग्य खुले होऊ शकते, जाणून घ्या.

Diwali | google

मुख्य प्रवेशद्वार

दिवाळीला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पणती लावावी. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते.

Diwali | yandex

घराचे आंगण

ज्यांना कर्जमुक्ती हवी आहे त्यांनी त्यांच्या अंगणात पणती लावावी. काही दिवसांतच याचा फरक दिसून येईल.

Diwali | yandex

तुळशी

आयुष्यात आर्थिक प्रगतीसाठी तुळशीच्या झाडाजवळ पणती लावा. हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो.

Diwali | Pintrest

स्वयंपाकघर

दिवाळीच्या दिवशी स्वयंपाकघरात पणती लावली तर अन्नपूर्णा देवी खूप प्रसन्न होते आणि यामुळे तुमच्या घरातील संपत्ती कधीही कमी होणार नाही.

Diwali | yandex

NEXT: मोबाईल चोरीला गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

Mobile | canva
येथे क्लिक करा