Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक वस्तूविषयी सांगितले आहे.
पूजा साहित्य योग्य ठिकाणी ठेवण्याचे नियम काय आहेत.
पूजा साहित्य हे शुभतेचे प्रतीक मानल जातं. देवाला अर्पण करतात यामुळे ते ठेवण्याची दिशी योग्य असावी.
घराच्या ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर - पूर्व दिशेला पूजेचे सामान ठेवावे.
घरामध्ये देवघरामध्ये देखील तुम्ही पूजेच साहित्य ठेवू शकता.
पूजा घरातील दिवा, समई, निरांजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे.
धूप उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.