Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री रिंकु राजगुरू कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
रिंकूने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. अत्यंत कमी कालावधीत रिंकु लोकप्रिय झाली.
रिंकून प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.
सोशल मीडियावर रिंकू तिच्याविषयी अपडेट देत असते.
नुकतेच रिंकून काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
ब्लॅक अॅन्ड व्हाईट लूकमध्ये रिंकू हटके दिसत आहे.
सोशल मीडियावर रिंकूचे फोटो व्हायरल होत आहेत.